See the New Deals In and Around AMRAVATI REAL ESTATE MARKET with "BOBADE PROPERTIES" For Investment Purpose Contact : SANDIP BOBADE | 08857 0112 62 | 08928 7230 66 |

Applications Format


              

 "मोजणी अर्जाचा नमुना "  आणि  "एन.ए  परवानगी माहिती पत्रक व फाँर्म नमुना "

मोजणी अर्जाचा नमुना 

  अर्जदाराचे नांवः- xxxxx
  पत्ताः- xxxxx
  दिनांकः- xxxxx                                                

  प्रति,
  तालुका निरीक्षक,
  भूमी अभिलेख (तालुका)
  जिल्हाः- 

  विषयः- हद्दकायम   मोजणी करण्याबाबत./ पोटहिस्सा मोजणी करण्याबाबत/ हद्दकायम व       पोटहिस्सा मोजणी करण्याबाबत

  ज्या जमिनीची मोजणी करावयाची त्याचा तपशील

  गांव:-     xxxxx
  सर्व्हे नंबर:- xxxxx हिस्सा नंबर:- xxxxx
  तालुकाः-  xxxxx
  जिल्हा:-   xxxxx
  कब्जेदारांचे नांवः- xxxxx                            
  अर्जदार कब्जेदार नसल्यास त्याचा जमिनीशी असलेला संबंधः-   
  मुखत्यारी/नातेवाइक (काय नाते आहे  ते लिहावे)                
  मोजणीचे कारणः-  
  हद्दकायम करण्याकरीता./पोटहिस्सा मोजणी करण्याकरीता / हद्दकायम व पोटहिस्सा माोजणी  करण्याकरीता
  मोजणी फी म्हणून भरलेली रक्कमः-
  अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचा तपशील:-
  अ) मोजणीसाठी लागणारे ७/१२ चा उतारा 
  ब)  मोजणी करावयाच्या जमिनीच्या गटबुक नकाशाची झेरॉक्स प्रत.
  क) लगतच्या कब्जेदारांची नांवे व पत्ते
  ड)  मोजणी फी भरलेले चलन.
  इ)  अर्जदाराच्या नांवे कब्जेदारांनी दिलेले सम्मती  पत्र
  आपला विश्वासू,   
  (xxxxx)

सम्मती पत्रक

  श्री/श्रीमती. xxxxx

  प्रतिः-
  तालुका निरीक्षक,
  भूमी अभिलेखxxxxx
  जिल्हाः- xxxxx

  महाशय,
  कारणे सम्मती पत्र लिहून देतो की,
  आमची मौजे  xxxxx ता. xxxxx येथे खाली  दिलेल्या वर्णनाची जमिन आहे

  सर्व्हे /गट नंबर
  हिस्सा नंबर
  क्षेत्र
  आकार
  आम्हाला वरील जमिनीची मोजणी  करून हद्दकायम करावयाची/पोटहिस्सा करावयाचा आहे/    हद्दकायम व पोटहिस्सा करावयाचा आहे.
  या कामाकरीता आम्ही श्री.xxxxx यांना जमिन मोजणी करण्याची सम्मती दिलेली  आहे.

 xxxx


 सही

कायम अकृषिक परवानगी माहिती पत्रक व फाँर्म
(महानगरपालिका नगरपरिषद, नगरपालीका, प्राधिकरण, प्राधिकरण, कॅन्टोमेंट, हद्दीबाहेरील क्षेत्रासाठी)
अ)       कोणत्या कायद्यानुसार/नियमानुसार/शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही केली जाते
 ?
         १) महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ४४ते ४७
         २) जमिनीचे वापरात बदल व अकषिक आकारणी नियम १९६९
         ३) मंबुई महामार्ग अधिनियम १९५५
         ४) इमारत  विषयक विनियम (सीआर झेड) महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम
            १९६६
         ५) मा. आयुक्त , पुणे विभाग, पुणे यांचेकडील परिपत्रक क्रं महज्ञ/जमिन/जनरल/आर आर
            /७७२/०३ दिनांक २२/९/२००३
ब)      ज्या क्षेंत्रात जिल्हाधिकारी हे नियोजन आधिकारी आहेत. अशा जमिनीबाबत अर्ज
    स्विकारताना खालीलप्रमाणे कागदपत्रे अर्जसोबत असावीत.
१)        विहीत नमुन्यातील अर्ज व त्यास १० रु. चे फी स्टॅम्प
२)      अर्जदार कुलमुखत्यारधारक असल्यास, नोंदणीकत कुलमुखत्यार पत्राची साक्षांकित सत्य प्रत
३)      गाव नमुना ७/१२ ची सत्यप्रत (तीन महिन्याच्या आतील ) उता-याच्या दोन प्रती
४)      ७/१२ च्या उता-यावर असलेल्या संबंधीत फेरफार उता-याच्या साक्षांकित सत्य प्रती
५)      जमीनीच्या तालुका निरिक्षंक भुमी अभिलेख यांचेकडील मोजणी नकाशा.
६)       संबंधीत जमीनीचे वास्तुशास्त्रज्ञ यांनी तयार केलेले रेखांकन / बांधकाम आराखडयाच्या ४ प्रती( सहा संचालक नगररचना यांचेकडे तांत्रिक अभिप्रायासाठी पाठविणेकामी )
७)      नागरी जमीन कमाल धारणा कायदा १९७६ राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, भुसंपादन उच्च दाव विद्युत वाहिनी इत्यादीबाबत ना हरकत प्रमाणपत्र दाखल करण्याऐवजी अर्जदार यांनी सदर कायदया अंतर्गत असलेल्या कोणत्याही नियमांचा भंग होत नसल्याबाबत तसेच पुढे भंग झालेचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कार्यवाहीस व त्या अनुषंगाने होणा-या शिक्षेस मी पात्र राहीन अशा आशयाचे योग्य त्या किंमतीचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र व क्षती पत्र जोडावे (प्रतिज्ञापत्राचा व क्षती पत्राचा नमुना सोबत जोडला आहे).

प्रतिज्ञापत्र

      मी, श्री. ---------------------------------------------------वय ----------- रा ---------------------
----------------------------------------------------------मी सत्य प्रतिज्ञेवर असे प्रतिज्ञापत्र करुन देतो की,
मौजे ---------------------तालुका--------------जिल्हा-------------------येथील स.नं. / गट नं / सिटी
अधिनियम १९६६ चे कलम ४४ चे अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसुल (जमीनीचे वापरात बदल) नियम १९६९  मधील नियम ३ अन्वये शासनाने विहीत केलेल्या नमुन्यात उपरोक्त जमिनिस निवासी / औदयागिक / वाणिज्य  प्रयोजनासाठी अकषिक परवानगी मिळावी म्हणुन उपविभागीय अधिकारी, भोर यांचेकडे अर्ज दाखल केलेला असुन सदर अर्जात दिलेली माहिती योग्य व रास्त आहे.
त्याचप्रमाणे सत्य प्रतिज्ञेवर मी कथन करतो की,
१)        सदर जमीन संपादीत झालेली नाही अथवा संपादनासाठी प्रस्तावित नाही.
२)      सदर जमिनीस अधिकत पाहोच रस्ता उपलब्ध आहे.
३)      सदर जमिनीचे बाबत खालीलपैकी कोणत्याही कायद्यांच्या तरतुदीचा भंग झालेला नाही.
१)          मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८
२)      महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६
३)      महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणा कमाल मर्यादा) अधिनियम १९७६
४)      इनाम जमिनी खालसा करण्यासाठीचे निर्गमित केलेले विविध कायदे
५)      मुंबई तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व जमिन एकत्रीकरण करणे अधिनियम १९४७
६)         महाराष्ट्र अनुसुचित जमातीच्या प्रत्यार्पित करणे अधिनियम १९७४
७)      महाराष्ट्र खाजगी (भुसंपादन) अधिनियम १९७५
८)      नागरी जमिन कमाल धारणा अधिनियम १९७६
९)         महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९८६
             जमिन नविन अविभाज्य शर्तीवरवर्ग – २ म्हणुन धारण केलेली नाही

५)  जमिनीचा वापर अर्ज देणेपुर्वी अकषिक सुरु केलेला नाही.
६)  अर्जात नमुद केलेली जमिन नागरी जमिन कमाल धारणा कायदा १९७६ चे कक्षेत येत असुन या जमिनी
    व्यतिरिक्त महाराष्ट्रातील कोणत्याही इतर नागरी समुहात मी मोकळी जमिन धारण केलेली नाही अर्जात
    नमुद केलेले क्षेत्र हे सदर कायदयान्वये अतिरिक्त घोषित केलेले नाही.
       वर नमुद केलेली माहिती अथवा दाखल केलेली कागदपत्रे खोटी आहेत अस
निदर्शनास आलेस मी भारतीय दंड संहितेनुसार गुन्हयास पात्र होईल याची मला पुर्ण माहिती व जाणीव असुन तसे घडल्यास कायदयाप्रमाणे होणा—या शिक्षेस मी पात्र राहील व दिलेली अकषिक परवानगी आपोआप रद्द होईल याची मला पुर्ण माहिती व जाणीव आहे.

आज दिनांक -----------------
साक्षीदार                                                                                           
प्रतिज्ञा करणार

क्षती पत्र

     सदरचे क्षती पत्र दिनांक-------------------- श्री/ श्रीमती----------------------------------------------------------------------राहणार---------------------------------------------------------------------------
     ज्याअर्थी मी/आम्ही मौजे--------------------तालुका-----------------------जिल्हा---------------------
येथील भुखंड क्रमांक------------------क्षेत्र--------------चौ.मी.धारण करीत आहे.
     आणि त्याअर्थी सदरचे भुखंडावर मी/आम्ही बांधकाम करण्याचे निश्चीत केले आहे.
     आणि त्याअर्थी मी/आम्ही महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ मधील कलम ४४ अन्वये सदर जागेवरचा बांधकाम नकाशा मंजुरीसाठी उपविभागीय अधिकारी भोर यांचेकडे सादर केला आहे.
     आणि त्याअर्थी सदरचा बांधकाम नकाशा मंजुर होणेकामी जिल्हाधिकारी यांचेकडे विहीत नमुन्यात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
     आणि त्याअर्थी उपविभागीय अधिकारी भोर सदर प्रतिज्ञापत्राचे आधारे बांधकाम नकाशा मंजुर करणेस तयार झाले आहेत.
     त्याअर्थी आता मी/ आम्ही दिलेल्या प्रतिज्ञापत्राचे साक्षीने तसेच वरील जागेवरील बांधकामास उपविभागीय अधिकारी भोर यांनी परवानगी देणेचे मान्य केलेवरुन असे क्षती पत्र देतो की, वरील जागेसंदर्भात कोणत्याही न्यायालयात वाद उदभल्यास किंवा नागरी जमिन कमाल धारणा कायदयाखाली नियुक्त केलेल्या सक्षम प्राधिकारी यांचेकडे वाद उत्पन्न होउन तसेच कोणत्याही सक्षम प्राधिका-यापुढे वाद उत्पन्न होउन त्यातुन होणा-या खर्च/ नुकसानीस, मी/आम्ही पुर्ण जबाबदार राहु
            मी/आम्ही असेही कबुल करतो की, वर क्षती पत्रात नमुद केलेल्या अटी व शर्ती माझेवर/आमचेवर बंधनकारक आहेत.
     हे क्षती पत्र आज दिनांक-------------रोजी साक्षीदारांच्या साक्षीन करुन दिले.

साक्षीदार
                                                                                                                  (अर्जदार)
                                                                                                                                                                                                                                                          xxxx


अनुसुची एक(नियम ३ पहा)
महसुल जमीन महसुल अधिनियम १९६६ यांच्या कलम ४४ पोट कलम
(१)     खालील अर्जाचा नमुना

मा.जिल्हाधिकारी-------------
                                 यांस
महोदय,
       मी------------------------------------------------------राहणार--------------------------------------
तालुका--------------------------जिल्हा----------------------------याव्दारे खालील वर्ण केलेल्या ज्या जमीनीची माहित.
अ)     शेतीच्या प्रयोजनार्थ/-----------------------------------------अकर्षिक प्रयोजनासाठी/प्रयोजनासाठी
       आकारणी करण्यात आली आहे. किंवा त्यासाठी ती धारण केलेली आहे.
              ब) ------------------------------------------अकर्षिक प्रयोजनासाठी/प्रयोजनासाठी आकारणी करण्यात
       आली आहे. किंवा त्यासाठी ती धारण केलेली आहे.
क)     ---------------------------------------------अकर्षिक प्रयोजनासाठी आकारण्यात आली आहे किंवा
त्यासाठी ती धारण केलेली आहे. ती जमीन त्याच प्रयोजनार्थ पण जमीन देणयाच्या वेळी अशा अकषिक वापरासाठी म्हणजेच-------------------------साठी परवानगी देते वेळी लादलेली-----------------------------शर्त
शिथिल करुन, वापरण्यासाठी परवानगी देण्याकरिता अर्ज करीत आहे.
       २) मी या अर्जास पुढील गोष्टी जोडत आहे.
       अ) अर्ज करण्याच्या वेळी अस्तित्वात असल्याप्रमाणे जमीनीच्या संबंधातील अधिकारी अभिलेखाची प्रमाणित प्रत
       ब) ज्या करिता परवानगी मागितलेली आहे त्या नियोजीत इमारतीचे किंवा इतर बांधकामाचे आणि सर्वात रस्ते किंवा दळणवळणाची साधने यांचे स्थान दर्शविणारे प्रस्तुत जागेचे रेखांकित किंवा रेखांकन (याच्या तीन प्रती)
       क) कुळ/वरिष्ठ धारक/भोगवटादार यांची लेखी संमती
       ३) तसेच मी पुढीस माहिती पुरवीत आहे.
       १) अर्जदाराचे पुर्ण नांव-------------------------------
       २) डाकेचा पुर्ण पत्ता-------------------------
       ३) व्यवसाय------------------------
       ४) जेथे जमीन असेल ते तालुका जिल्हा-----------
       ५) जमिनीचा भुमापन क्रमांक हिस्सा क्रमांक, क्षेत्रफळ व आकारणी/
          प्रयोजन चौरस मीटरमध्ये क्षेत्रफळ 
       ६) --------------साठी वापरण्याचे योजलेल्या वरील (५) च्या जागेचे क्षेत्रफळ
       निवासी----------------------
       औदयोगीक------------------
       वाणिज्यिक------------------
       कोणतेही इतर अकषिक प्रयोजन----------------------------


शर्तीचा महितीथार्थ  थोडकयात नमुद करावा 

  ७) अर्जदार दुमाला जमीनीचा वरिष्ठ/धारक किंवा खातेदार वर्ग १ किंवा वर्ग २ किंवा कुळ किंवा सरकारी पटेटवार आहे किंवा कसे----------------------------
 ८)  जमीनीचा सध्याचा उपयोग व तिच्यावर कोणतीही इमारत आहे किंवा काय तसे असल्यास, तिचा वापर------------------------------------------
  ९)   ती जमीन---------------------------
  अ)  नगरपालिका क्षेत्रात-----------------------
  ब)  शहर सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रात..................................
 क) अधिसुचित विभागीय योजनेत किंवा महाराष्ट्र प्रादेशिक व नगरचना अधिनियम १९६६ खालील विकास
     योजनेत किंवा नगरचना योजनेत आहे किंवा अंतभुर्त केलेली आहे किंवा करा----------------------
 ड) छावणी क्षेत्रात किंवा त्यांजवळ आहे किंवा कसे-----------------------------
 इ) हवाई बंदर किंवा रेल्वे स्थानक किंवा रेल्वेमार्ग किंवा तुरुंग किंवा कारागह किंवा स्थानिक,      सार्वजनिक कार्यालय किंवा स्मशान किंवा दफनभुमी यांच्याजवळ आहे किंवा कसे तसे असल्यास त्यांच्या पासुन तिचे अदमासे अंतर----------------------
१०) विजेच्या उच्च पारेषण तारा (हाय ट्रान्समिशन लाईन्स) त्या जमीनीवरुन जातात किंवा काय आणि तसे असल्यास नियोजित इमारत किंवा इतर बांधकामे यांच्यापासुन त्यांचे अंतर किती आहे--------------
११) जमीन संपादनाखाली आहे काय तसे असल्यास तपशील नमुद करावा
१२) जेथुन जमीनीवर सहजगत्या फे-या करता येईल असा रस्ता तेथे आहे काय रस्त्याचे नाव व तो महामार्ग प्रमुख जिल्हा मार्ग किंवा गावचा रस्ता आहे किंवा कसे हे नमुद करा रस्त्याच्या मध्यापासुन नियोजित इमारतीपर्यंतचे किंवा इतर बांधकामाचे अंतर किती आहे -----------------------
१३) जमीनीला लागुन रस्ता नसेल तर त्या जागेत जाण्यायेण्यासाठी कशा प्रकारची तरतुह करण्याचे ठरविले आहे--------------------------
१४) या जमीनीच्या अकषिक वापरासाठी यापुर्वी असाच अर्ज केलेला होता काय व तो फेटाळण्यात आला होता काय फेटाळला असल्यास का------------------------------
    मी प्रतिज्ञापुर्वक कथन करतो की,वर दिलेली माहिती माझ्या माहितीप्रमाणे व विचाराप्रमाणे सत्य आहे.

ठिकाण  

दिनांक
अर्जदाराची सही
xxxx

                                                            प्रतिज्ञापत्र

मी, श्री.--------------------------------------------------वय-------------रा------------
----------------------------------------------------------मी सत्य प्रतिज्ञेवर असे प्रतिज्ञापत्र करुन देतो की, मौजे---------------------------तालुका---------------------जिल्हा--------------------येथील स.नं/गट नं/सिटी
अधिनियम १९६६ चे कलम ४४ चे अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसुल (जमीनीचे वापरात बदल) नियम १९६९ मधील नियम ३ अन्वये शासनाने विहित केलेलया नमुन्यात उपरोक्त जमिनिस निवासी/औदयागिक/वाणिज्य प्रयोजनासाठी अकषिक परवानगी मिळावी म्हणुन उपविभागीय अधिकारी, भोर यांचेकडे अर्ज दाखल केलेला असुन सदर अर्जात दिलेली माहिती योग्य व रास्त आहे. त्याचप्रमाणे सत्य प्रतिज्ञेवर मी कथन करतो की,
१) सदर जमीन संपादीत झालेली नाही अथवा संपादनासाठी प्रस्तावित नाही.
२) सदर जमिनीस अधिकत पाहोच रस्ता उपलब्ध आहे.
३) सदर जमिनीचे बाबत खालीलपैकी कोणत्याही कायदयांच्या तरतुदीचा भंग झालेला नाही.
१)  मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८
२)  महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६
३)  महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणा कमाल मर्यादा) अधिनियम १९७६
४)  इनाम जमिनी खालसा करण्यासाठीचे निर्गमित केलेले विविध कायदे
५)  मुंबई तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व जमिन एकत्रीकरण करणे अधिनियम १९४७
६)  महाराष्ट्र अनुसुचित जमातीच्या प्रत्यार्पित करणे अधिनियम १९७४
७)  महाराष्ट्र खाजगी  (भुसंपादन) अधिनियम १९७५
८)  नागरी जमिन कमाल धारणा अधिनियम १९७६
९)  महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९८६
जमिन नविन अविभाज्य शर्तीवरवर्ग --२ म्हणुन धारण केलेली नाही
      ५)    जमिनीचा वापर अर्ज देणेपुर्वी अकषिक   सुरु केलेला नाही.
      ६) अर्जात नमूद केलेली जमिन नागरी जमिन कमाल धारणा कायदा १९७६ चे कक्षेत येत असुन या
         जमिनी व्यतिरिक्त महाराष्ट्रातील कोणत्याही इतर नागरी समुहात मी मोकळी जमिन धारण
         केलेली नाही अर्जात नमुद केलेले क्षेत्र हे सदर कायद्यान्वये अतिरिक्त घोषित केलेले नाही.
              वर नमुद केलेली माहीती अथवा दाखल केलेली कागदपत्रे खोटी आहेत अस
      निदर्शनास आलेले मी भारतीय दंड संहितेनुसार गुन्ह्यास पात्र होईल याची मला पुर्ण माहिती व
      जाणीव असुन तसे घडल्यास कायद्याप्रमाणे होणा-या शिक्षेस मी पात्र राहील व दिलेली अकषिक
      परवानगी आपोआप रद्द होईल याची मला पुर्ण माहिती व जाणीव आहे.

      आज दिनांक -------------

      साक्षीदार
                                                                प्रतिज्ञा करणार
xxxx